"आडनावं आड न येणारी भावकी "
मागे मी एक भावकी नावाचा लेख लिहिला होता त्याचा मतितार्थ असा होता कि, "भावकी म्हणजे विनाकारण एकमेकांना बदनाम करणारा रक्ताच्या नात्यातला समूह ". पण खरे पाहता प्रत्येक प्रामाणिक माणसाला, "आडनावं आड न येणारी भावकी " म्हणजे रक्ताचं नातं/नाव/आडनाव ह्यांपैकी काहीही समान नसणारी भावकी प्रत्येक ठिकाणी आपोआप मिळत असते. तर हि अशी "आडनावं आड न येणारी भावकी " म्हणजे काय हे पाहू, कदाचित तुम्हाला सुद्धा असे बऱ्याच संख्येने तुमच्या बदनामीची फुकट काळजी घेणारे पाहुणे मंडळी असतीलच याची मला खात्री आहे. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी नव्याने जॉब ला लागलात, तर तुमच्या असे लक्षात आले असेल कि, तिथे काम करणाऱ्या जुन्या माणसांपैकी काहीजण असे असतात कि, त्यांनी एक त्यांची स्वतःची ऑफिस मध्ये खोटी इमेज करून ठेवलेली असते म्हणजे काही माकडे त्यांची चाटूगिरी करत असतात. मग जेंव्हा अशा माणसाला तुम्ही पहिल्यांदा कामानिमित्त भेटाल तेंव्हा केवळ १०-१५ मिनिटात त्याच्या लक्षात येते कि, यार ह्याला तर खूप ज्ञान आहे आपल्या कामातलं , मग त्याला आतूनच इन्सिक्युर वाटू लागते कारण त्याने ऑफिस मध्ये अशी एक स्वतःची इमेज करून ठेवलेली असते कि, त्याच्या एव्हडे कुणालाच समजत नाही. मग तो तुमची आपोआप बदनामी करण्यासाठी अहोरात्र प्रत्यनशील राहतो म्हणजे तो तुमची "आडनावं आड न येणारी भावकी " बनून जातो. आता अशी फालतू माणसे प्रत्येक ठिकाणी भेटत असतात , मग आता तुम्ही एखाद्या (सोसायटी /शहर /गाव ) ठिकाणी नव्याने राहायला गेलात तर, तुमच्या असे लक्षात येईल कि, तिथे राहणाऱ्या जुन्या माणसांपैकी काहीजण असे असतात कि, त्यांनी एक त्यांची स्वतःची खोटी इमेज करून ठेवलेली असते म्हणजे काही आजूबाजूला राहणारी माकडे त्यांची चाटूगिरी करत असतात. मग जेंव्हा अशा माणसाला तुम्ही पहिल्यांदा भेटाल आणि त्यांच्या फायद्याचं काही सांगण्याचा प्रयत्न कराल तेंव्हा केवळ १०-१५ मिनिटात अशा गाढवांच्या लक्षात येते कि यार ह्याला तर खूप काही वेगेळे जीवनउपयोगी माहित आहे आता हा सर्वाना हे ज्ञान फुकट वाटेल आणि त्यामुळे आपल्याला कुणी ढुंकूनही विचारणार नाही, मग त्याला आतूनच इन्सिक्युर वाटू लागते कारण त्याने त्या ठिकाणी एक स्वतःची अशी काही खोटी-खोटी इमेज करून ठेवलेली असते कि, त्याच्या एव्हडे ह्या संपूर्ण एरिया मध्ये कुणालाच समजत नाही. मग तो तुमची आपोआप बदनामी करू लागतो , म्हणजे तो तुमची "आडनावं आड न येणारी भावकी " बनून जातो.
आता वरील दोन गोष्टींवरून आपल्याला लक्षात येईल कि, प्रामाणिक माणसे कुठेही राहत असतील तरी ते कधी एकटे पडत नाहीत कारण त्यांना अश्या प्रकारची फुकटची काळजी घेणारी बरीच पाहुणे मंडळी आपोआपच भेटत असतात.
ह्याआधी ची माझी भावकी नावाची पोस्ट मी लिहिली होती त्याला कारणच तसे होते, म्हणजे माझ्या खूप जवळचे रक्ताच्या नात्यातले काही जण बदनामी करण्यासाठी इतके आतुर होते कि, त्यांनी प्रसंग काय आहे ह्याचाही विचार केला नव्हता. तर झाले होते असे कि, माझे वडील भारतीय वेळेनुसार १४ एप्रिल २०१७ रोजी सकाळी ६ वाजता देवाघरी गेले. मी सध्या ज्या ठिकाणी राहतोय तिथल्या आणि भारतातल्या वेळेमधील अंतर ३-४ तास आहे, म्हणजे मी जिथे राहतोय तिथे रात्रीच्या २ वाजल्या होत्या. शिवाय माझ्या ह्या जवळच्या (जवळचे आहोत असा दिखावा करणाऱ्या ) पाहुण्यांना हे माहित होते कि, मी फोन उचलत नाहीये याचा अर्थ तिकडे रात्र आहे. पण तरीसुद्धा ह्या नालायक लोकांनी ज्या अडाणी नातेवाईकांना वेळेच्या फरकाबद्दल माहिती नाहीये त्यांच्यासमोर उगीचच मला फोन लावायचा भिकारचोट पणा करून , मी मुद्दाम फोन उचलत नाहीये अशी खोटी माहिती पुरविण्याचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केला होता.
पहिल्या उदाहरणातील म्हणजे ऑफिस मधल्या माणसाची खरंच आपल्या कामावर आणि आपल्या टीमच्या प्रगतीवर मनापासून ओढ असती आणि रक्तात प्रामाणिकपणा असता तर तो आपली भिकारचोट इमेज बाजूला ठेवून नव्याने जॉईन झालेल्या व्यक्तीकडून जे आपल्याला आणि आपल्या टीम ला ज्ञान नाही ते मिळविण्यास तयार झाला असता. पण अश्या माणसाचा अहंकार त्याला आणि त्याच्या सोबतच्या माकडांना मातीत जाण्यासाठीच ओढत असतो.
दुसऱ्या उदाहरणातील म्हणजे सोसायटी मधल्या माणसाला आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांवर खरोखर मनापासून प्रेम असते तर त्यांची स्वतःची खोटी इमेज आणि आपल्याला कुणी ढुंकूनही विचारणार नाही हा विचार जरावेळ बाजूला सारून तो नवीन राहायला आलेला भला माणूस काय सांगतोय ते ऐकून त्याच्याकडून शिकून बाकीच्या लोकांनाही शिकविले असते. मला हेच समजत नाही कि, हि अशी जुनी माणसे हे का विसरतात कि, नवीन आलेला माणूस हा फक्त आपल्या सोसायटी किंवा ऑफिस मध्ये आज आला आहे म्हणजे तो आजच जन्माला आला आहे असे नाही.
बरं आता तिसरे उदाहरण, उगीचच बदनामी करणे हा भावकीचा जन्मसिध्द हक्कच असतो हे आपण सर्वजण जाणताच त्यामुळे मी त्यावर इथे लिहिण्यास आज टाळतो.
आता आपण जर विचार केला तर आपल्याला हे समजेल कि, ह्या "आडनावं आड न येणारी भावकी " ह्या जमातीच्या उत्त्पत्तीला काहीही कारण लागत नाही.
हि जमात विनाकारण आपल्या मागे पडलेली असते. आता हा सदर लेख मला लिहिण्यास प्रेरणा देणारी एक माझी भावकी आहे त्याच आडनाव उचलेकर आहे. आता माझे आडनाव पिसे असूनही हि उचलेकर नावाची भावकी जन्माला का बरे आली असावी असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर काही महिन्यांपूर्वी मी एका नवीन सोसायटी मध्ये रहायला आलो, आता हि उचलेकर फॅमिली माझ्यासाठी अनोळखी, त्यांची त्यांनीच ह्या सोसायटी मध्ये बनवून ठेवलेली खोटी इमेज काय आहे ह्याबद्दल मला काहीही माहिती नव्हती.
मी स्वतः "सहजयोग" मागील २० वर्षांपासून म्हणजे १९९८ पासून करतो. जगातील २०० देशातील लोक "सहजयोग" करतात . कारण, हि एक पूर्णतः शास्त्रोक्त पद्धत असून ह्यामध्ये अंधश्रद्धेला अजिबात थारा नसून अगदी विनामूल्य आहे. सहजयोग विनासायास अगदी कुणीही करु शकतो आणि सर्व प्रकारचे आजार सहजयोगामुळे समूळ नष्ट होतात. माझा एक स्वभाव आहे कि, जास्तीत जास्त लोकांना सहजयोग मिळावा आणि जसा मला सहजयोगाचा खूप फायदा झाला तसा सर्वाना व्हावा म्हणून माझी सतत धडपड सुरु असते. समर्थ रामदास स्वामी म्हणतात ना तसे "शहाणे करून सोडावे सकळ जन। " म्हणून मी ह्या उचलेकर फॅमिली ला सहजयोग सांगितला आणि त्यांना पहिल्याच भेटीमध्ये समजून गेले कि, हे काहीतरी खूप सुंदर आणि आपल्या आजूबाजूच्या सर्वांच्या उत्थानासाठी खूप महत्वाची अनमोल अशी पद्धत आहे . मग त्या उचलेकर फॅमिली ला आतूनच इन्सिक्युर वाटू लागले कारण ह्या फॅमिली ने ह्या सोसायटी मध्ये अशी एक स्वतःची खोटी-खोटी इमेज करून ठेवलेली होती कि, त्यांच्या एव्हडे ह्या संपूर्ण एरिया मध्ये कुणालाच समजत नाही. मग हि उचलेकर फॅमिली माझी आपोआप बदनामी करू लागली , अशाप्रकारे मला दुसऱ्या देशातही "आडनावं आड न येणारी भावकी " मिळाली . आता बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांकडून ह्या उचलेकर फॅमिली ने माझ्या बदनामी साठी केलेले फुकटचे निरर्थक प्रयत्न माझ्या कानावर यायचे परंतु मी म्हणायचो उगीच शेणात दगड मारण्यात अर्थ नाही . परंतु काल ह्या माणसाने जो भिकारचोट प्रयत्न केला त्यामुळे मला हा लेख लिहिण्याची प्रेरणा मिळाली . तर झाले असे कि, नवरात्री मुळे आमच्याच पार्किंग मध्ये देवी बसविली होती आणि काल माझ्या घरासमोरच महाप्रसादाचे आयोजन केले होते. मला जितका वेळ देता येईल तितका वेळ मी काल तिथे महाप्रसादाच्या वाटपाला हातभार लावण्यासाठी दिला . एका कॉन्फरन्स मध्ये माझे प्रेझेंटेशन असल्यामुळे त्याच्या तयारीसाठी मी जरा व्यस्त आहे, त्यामुळे मी ९ नंतर घरी येऊन माझे काम करू लागलो . आता हा उचलेकर (माझी लाडकी भावकी ) रात्री १०. ०५ मिनिटांनी आजूबाजूला त्याची चाटूगिरी करणारी जी ४ माकडे आहेत त्यांच्यासमोर उगीचच मला फोन करू लागला. मी कामात व्यस्त असल्यामुळे फोन कडे मी पाहिलेच नाही. मग आज सकाळी मी मिसकॉल पाहून त्याला मेसेज करून विचारलं कि दादा काय झालं ? आता त्याचे उत्तर मला अगोदरच माहिती होते, कि तो म्हणणार "तुम्ही महाप्रसादाला आला नाही म्हणून कॉल करत होतो " आणि सेम हेच उत्तर त्याने दिले म्हणजे ह्या भावकीने काल उगीचच मी किती नास्तिक आहे घरासमोर महाप्रसाद असूनही आलॊ नाही वगैरे वगैरे अश्या उलट्या करून ठेवल्या होत्या हे नक्की. उचलेकर ने नक्कीच तो किती संत महात्मा आहे आणि त्याची पिसे नावाची भावकी अर्थात मी किती नास्तिक आहे देवीचा प्रसाद सुद्धा न्यायला आलो नाही अशी गरळ ओकली असणार. पण मला खूप आनंद होतो, जेंव्हा हि अशी मूर्ख माणसे अत्यंत प्रामाणिकपणे माझ्याशी भावकीप्रमाणे नाते जपतात भले त्यांचे त्यांच्या घरात लक्ष कमी असते परंतु माझ्या सर्व हालचालींवर जातीनिशी लक्ष असते.
मग मी त्या उचलेकर ला ,म्हणालो कि , दादा कोणतीही स्टेटमेंट देण्याआधी काय खरे काय खोटे याची शहानिशा करत जा. उचलेकर तू नावाप्रमाणेच उचल्या असल्यामुळे तुला चांगली माणसे दिसली नसतील रात्री . शेवटी त्याने सॉरी तुम्हाला वाईट वाटले असेल तर असे उत्तर दिले.
असो, आता आम्ही ह्या उचलेकर फॅमिली ला सहजयोग नावाची एक अप्रतिम संधी दिली होती तर ह्याच्या अहंकाराने स्वतः ला हि घेता आले नाही आणि आजूबाजूच्या त्याच्या भक्तानांही देता आले नाही. उचलेकर सहजयोगात आला अथवा नाही आला म्हणून मला किंवा सहजयोगाला काहीही फरक पडणार नाही परंतु खोटं बोलून माझी बदनामी करून माझी भावकी मात्र ते बनतील. शेवटी परमेश्वर चरणी एकच प्रार्थना कि अश्या माझ्या सर्व "आडनावं आड न येणारी भावकी " जमातीला सुज्ञता द्या सुबुद्धी द्या.

टीप - "आडनावं आड न येणारी भावकी " हि एक फालतू जमात काल्पनिक असून आपणापैकी कुणाला आपण ह्या कॅटॅगरी मध्ये येतोय असे वाटल्यास निव्वळ योगायोग समजावा आणि मजा करावी .
लेखन-अनिल पिसे.
लेखन-अनिल पिसे.

No comments:
Post a Comment