नमस्कार मित्रांनो, माझ्या होम पेज वर आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. ह्या ब्लॉग वर आपल्याला सुंदर कथा ज्या कि बहुदा सत्य घटनेवर आधारित असतील अश्या वाचायला मिळतील. शिवाय मी एक रिसर्च मध्ये इंटरेस्ट असणारा आजन्म विद्यार्धी असल्यामुळे नव-नवीन टेक्नॉलॉजी बद्दल लिहिण्याचा प्रयत्न करेन. मी मागील बऱ्याच वर्षांपासून सहजयोग ध्यानधारणा करत आहे त्यामुळे तुम्हाला सहजयोगाबद्दल सर्व माहिती आणि वेगवेगळे अनुभव मला सांगायला आवडेल.
Hello friends, welcome to my home page. On this blog, you will find beautiful stories that are probably based on true events. In addition, I will try to write about new technologies as I am a lifelong student with an interest in research. I have been meditating on Sahajayoga for the last many years so I would like to tell you all the information and different experiences about Sahajayoga.


No comments:
Post a Comment